श्री महामेरु साधना – दिक्षाश्री यंत्राची महती धनधान्य, आरोग्य, संपन्नतेसा ी, यशप्राप्तीसा ी आणि संकट निवारणासा ी आहे. याचे महत्व अनन्य साधारण आहे. श्री यंत्र हे मंगलदायी आणि अत्यंत प्रभावी असे यंत्र आहे. श्री यंत्र हे यंत्र शास्त्राशी संबंधीत आहे. श्री यंत्राला अध्यात्मिक महत्व आहे. श्री यंत्राच्या उपासनेमुळे जे चमत्कार होतात ह्याचा प्रत्यय प्रत्यक्ष्यात घेतलेला चांगला. \r\nदिवसभर श्री यंत्रासमोर बसून श्रीसुक्त किंवा ललिलासहस्त्रानामवाचल्याने त्वरित परिणाम प्राप्त होतील असा गैरसमज असेल तर तो आधी मनातून काढला पाहिजे. साधनेलासुरूवात करण्यापूर्वी, एक गोष्ट मात्र आवर्जुन लक्षात घेणे आवश्यक आहे की, तुमचे सर्वच्या सर्व प्रश्न क्षणार्धात निकाली लागतील असे नाही. कु लाही परिणाम घडवून आणणे ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया योग्य मार्गानेच जावी लागते. प्रत्येक साधनेला फलप्राप्त मिळण्यास काही अवधी लागतो. ही साधना पूर्ण श्रध्येने, निष् ेने व एकाग्र चित्ताने करावी. \r\nअतिशय शक्तिशाली उर्जा असलेल्या श्री यंत्र साधने विषयी पद्धत तज्ञाकडून समजावून घेउनच त्याप्रमाणे साधनेला सुरूवात करावी हे खरे. \r\nश्री यंत्र हे मंगलदायी आणि अत्यंत प्रभावी असे यंत्र आहे. श्री यंत्र हे आपल्या घरी, दुकान, ऑफीस, कार्यालय, कारखाना, इ. िकाणी ेवता येते. श्री यंत्राच्या भौतिक गुणधर्माचा फायदा आपण सर्वांनीच करून घ्यायला हवा. \r\nआद्द्य शंकराचार्य परंपरेतील श्री यंत्र साधनेची शास्त्रोक्त पद्धती \r\n
|
|